CMS Software Update करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी कृपाकरुन login करणे पूर्वी CRTL + Shift + R हे सोबत प्रेस करावे जेणे करून वेबसाईट रीफ्रेश होणार आणि लॉगिन करण्यास त्रास होणार नाही.


CMS Software मध्ये सुरुवातिस ज्यांचे कडुन दाट एन्ट्री करतांना तपासणी अधिकारी नाव / हुद्दा / दूरध्वनी क्र./ गुन्हा / कलम / यात काही चूक कींवा मराठी मधे जतन झाले आहे.त्यांनीं सदर केस All Entry -> Action -> Edit User Details मध्ये जाऊन दुरुस्त करून घ्यावे. काही प्रॉब्लेम असल्यास 9767671084 संपर्क साधावा
धन्यवाद.
1) * तपासणी अधिकारी नाव ( उदा :- Sonu Vijay Bhandarkar या प्रमाणे संपूर्ण नाव नमूद करावे )
2)* FIR/CR NO ( उदा :- 40/21 या प्रमाणे नमूद करावे )
3) * ज्या पोलिस स्टेशन च्या एन्ट्री झाल्या आहेत पण अजूनही Case Status Update केले नाही कृपया सध्या स्थिती Update करून घ्यावी.
4) * FIR दिनांका पासून ४५ दिवस झाले तरीही ज्या केस चे status अजूनही पोलिस स्टेशन आहे कृपया update करावे.
5) * FIR दिनांकापासून ४५ दिवस पूर्व ज्या केस चे status पोलिस स्टेशन आहे रंग White
6) * FIR दिनांकापासून ४५ दिवस च्या वर ज्या केस चे status अजूनही पोलिस स्टेशन आहे रंग Yellow
7) * FIR दिनांकापासून ६० दिवस च्या वर ज्या केस चे status अजूनही पोलिस स्टेशन आहे रंग Red
8) * ज्या केस चे status Court आहे रंग Green